कनिष्ठ लेखापाल – एकूण जागा 75.
अर्ज सुरवात – 31 डिसेंबर 2024 .
अर्ज शेवट – 30 जानेवारी 2025.
परीक्षा फी – 1000₹ ( राखीव 900 ₹).
वय – 19 ते 38 वर्षे (मागासवर्गीय -43).
परीक्षा स्वरूप-
परीक्षा वेळ – 2 तास.
100 प्रश्न 200 मार्क.
मराठी , इंग्रजी , GK , बुद्धिमत्ता (प्रत्येकी 25 प्रश्न ).
किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक.
शैक्षणिक पात्रता-
कोणतीही पदवी.
मराठी टंकलेखन -किमान 30 शब्द प्रति मिनिट.
” किंवा “
इंग्रजी टंकलेखन – किमान 40 शब्द प्रति.
(दोन्ही पैकी एक)
” किंवा “
संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे.
अर्ज करणे लिंक-https://mahakosh.maharashtra.gov.in/
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html
सविस्तर जाहिरात pdf –