वर्षातील महत्वाचे दिनविशेष लिस्ट.

सर्व प्रकरच्या स्पर्धा परीक्षेमध्ये वर्षातील महत्वाचे दिनविशेष जसे की आंतरराष्ट्रीय दीन, राष्ट्रीय दिन, तसेच राज्य दिन व त्या दिवशी कोणती महत्त्वपूर्ण घटना असते, याबद्दल हमखास प्रश्न विचारले जातात. 

जागतिक दिवस , भारतीय दिवस व राज्य दिवस आणि त्यादिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना यांची यादी(list) पुढे मराठी मधून दिलेली आहे. याचा फायदा तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये नक्की होईल.

जागतिक |आंतरराष्ट्रीय दिवस –

परीक्षेत विचारले जाणारे जगातील महत्त्वाचे दिनविशेष/दिवस/दिन पुढील प्रमाणे आहेत.

जानेवारी –

1 जानेवारी – जागतिक धूम्रपान विरोधी दिन.

4 जानेवारी – जागतिक ब्रेल दिवस.

10 जानेवारी – जागतिक हिंदी दिवस.

10 जानेवारी – जागतिक हास्य दिन.

11 जानेवारी – जागतिक कुटुंब दिन.

24 जानेवारी – आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस.

26 जानेवारी – आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस.

30 जानेवारी – जागतिक कुष्ठरोग दिन.

फेब्रुवारी –

2 फेब्रुवारी – जागतिक विवाह दिन.

2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ प्रदेश दिन.

4 फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन.

11 फेब्रुवारी – इंटरनेट सुरक्षा दिन.

13 फेब्रुवारी – जागतिक रेडिओ दिन.

20 फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय्य दिन.

21 फेब्रुवारी – जागतिक मातृभाषा दिन.

22 फेब्रुवारी – जागतिक स्काऊट दिन.

24 फेब्रुवारी – जागतिक मुद्रण दिन.

मार्च –

8 मार्च – जागतिक महिला दिन.

15 मार्च – जागतिक ग्राहक दिन.

22 मार्च – जागतिक जल दिन.

23 मार्च – जागतिक हवामान दिन.

एप्रिल –

7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन.

18 एप्रिल – जागतिक वारसा दिन.

22 एप्रिल – जागतिक वसुंधरा दिन.

23 एप्रिल – जागतिक पुस्तक दिन.

मे –

1 मे – आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 

8 मे – जागतिक रेडक्रॉस दिन. 

25 मे – विश्व फुटबॉल दिवस.

जून –

5 जून – जागतिक पर्यावरण दिन.

10 जून – जागतिक दृष्टिदान दिन. 

11 जून – आंतरराष्ट्रीय खेळ दिवस.

15 जून – आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन.

21 जून – आंतरराष्ट्रीय योग दिन.

जुलै –

11 जुलै – जागतिक / विश्व जनसंख्या दिन.

ऑगस्ट –

9 ऑगस्ट – जागतिक आदिवासी दिन.

सप्टेंबर –

16 सप्टेंबर – जागतिक ओझोन दिवस.

ऑक्टोबर –

2 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (गांधी जयंती).

नोव्हेंबर –

डिसेंबर –

3 डिसेंबर – जागतिक अपंग दिन. 

भारतीय | राष्ट्रीय दिवस –

परीक्षेत विचारले जाणारे देशतील महत्त्वाचे दिनविशेष/दिवस/दिन पुढील प्रमाणे आहेत.

जानेवारी –

1 जानेवारी – भारतीय तटरक्षक दिन.

5 जानेवारी – राष्ट्रीय पक्षी दिवस.

11 जानेवारी – राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस.

11 ते 17 जानेवारी – राष्ट्रीय रस्ता सुरक्षा आठवडा.

12 जानेवारी – राष्ट्रीय युवा दिन (स्वामी विवेकानंद जयंती).

15 जानेवारी – राज्य क्रीडा दिन (खाशाबा जाधव जन्मदिवस).

15 जानेवारी – आर्मी दिवस.

16 जानेवारी – राष्ट्रीय स्टार्टअप दिवस.

19 जानेवारी – प्रवासी भारतीय दिवस.

23 जानेवारी – पराक्रम दिवस.

24 जानेवारी – राष्ट्रीय बालिका दिन.

25 जानेवारी – राष्ट्रीय मतदार दिवस.

26 जानेवारी – गणराज्य/गणतंत्र/प्रजासत्ताक दिन.

27 जानेवारी – नॅशनल जिओग्राफिक डे.

29 जानेवारी – भारतीय वृत्तपत्र दिन.

30 जानेवारी – शहीद दिवस(महात्मा गांधी पुण्यतिथी).

फेब्रुवारी –

28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन.

मार्च –

4 मार्च – राष्ट्रीय सुरक्षा दिन.

23 मार्च – शहीद दिन.

एप्रिल –

5 एप्रिल – राष्ट्रीय सागरी दिवस.

11 एप्रिल – शिक्षक हक्क दिवस (जोतिबा फुले जयंती).

24 एप्रिल – राष्ट्रीय पंचायत दिन.

मे –

जून –

जुलै –

ऑगस्ट –

9 ऑगस्ट – भारत छोडो दिवस.

23 ऑगस्ट – राष्ट्रीय अंतराळ दिवस.

29 ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिन.

सप्टेंबर –

5 सप्टेंबर – शिक्षक दिन.

ऑक्टोबर –

5 ऑक्टोबर – राष्ट्रीय डॉल्फिन दिवस.

15 ऑक्टोबर – जागतिक अंध दिन. 

नोव्हेंबर –

2 नोव्हेंबर – औद्योगिक सुरक्षा दिन.

डिसेंबर –

6 डिसेंबर – महापरिनिर्वाण दिन.

23 डिसेंबर – शेतकरी दिवस (चौधरी चरण सिह जयंती).

24 डिसेंबर – भारतीय ग्राहक दिन. 

25 डिसेंबर – सुशासन दिवस (अटल बिहारी वाजपेयी जयंती).

महाराष्ट्र | राज्य दिवस –

परीक्षेत विचारले जाणारे महाराष्ट्रातील महत्त्वाचे दिनविशेष/दिवस/दिन पुढील प्रमाणे आहेत.

जानेवारी –

2 जानेवारी – महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन.

3 जानेवारी – सावित्रीबाई फुले जयंती | महिला मुक्ती दिन | बालिका

दिवस.

6 जानेवारी – पत्रकार दिन (बाळशास्त्री जांभेकर जयंती).

14 जानेवारी – भूगोल दिन.

15 जानेवारी – राज्य क्रीडा दिन (खाशाबा जाधव जन्मदिवस).

फेब्रुवारी –

26 फेब्रुवारी  – सिंचन दिवस (शंकरराव चव्हाण स्मृती).

27 फेब्रुवारी – मराठी राजभाषा गौरव दिन (कुसुमाग्रज जयंती).

मार्च –

10 मार्च – महाराष्ट्र उद्योग दिन (लक्ष्मण किर्लोस्कर स्मृतीदिन).

12 मार्च – समता दिवस (यशवंतराव चव्हाण जन्मदिन).

एप्रिल –

11 एप्रिल – शिक्षक हक्क दिवस (जोतिबा फुले जयंती).

14 एप्रिल – ज्ञान दिवस (डॉ.बाबासाहेब जन्मदिवस).

मे –

1 मे – महाराष्ट्र दिन | मराठी राजभाषा दिन | पंचायत राज स्थापना दिवस.

10 मे – जलसंधारण दिवस.

जून –

6 जून – शिवस्वराज्य दिन.

15 जून – मल्लखांब दिवस.

26 जून – सामाजिक न्याय दिन (शाहू महाराज जयंती).

जुलै –

1 जुलै – कृषि दिन (वसंतराव नाईक जयंती).

15 जुलै – वक्तृत्व दिवस.

ऑगस्ट –

1 ऑगस्ट – महसूल दिवस.

17 ऑगस्ट – शिवचातुर्य दिवस.

29 ऑगस्ट – शेतकरी दिन.

सप्टेंबर –

1 सप्टेंबर – रेशीम दिवस.

17 सप्टेंबर – हैदराबाद मुक्ति दिवस | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस.

22 सप्टेंबर – श्रमप्रतिष्ठा दिन (कर्मवीर भाऊराव जयंती).

28 सप्टेंबर – राज्य माहिती अधिकार दिन.

ऑक्टोबर –

15 ऑक्टोबर – वाचन प्रेरणा दिवस.

नोव्हेंबर –

5 नोव्हेंबर – रंगभूमी दिवस (विष्णुदास भावे जयंती).

7 नोव्हेंबर – विद्यार्थी दिन (डॉ. बाबासाहेबांच्या स्मरणार्थ).

14 नोव्हेंबर – जैवतंत्रज्ञान दिवस.

21 नोव्हेंबर – हुतात्मा स्मृती दिवस.

26 नोव्हेंबर – हुंडाबंदी दिवस.

डिसेंबर –

Leave a Comment