आरोग्यशास्त्र :
मानवी रोग : शारीरिक किंवा मानसिदृष्ट्या बिघाड होणे , म्हणजे रोग होय. रोगांचे वर्गीकरण : संसर्गजन्य असंसर्गजन्य साथीचे संपर्कजन्य क्षयरोग कर्करोग हगवण गजकर्ण अमांश मधुमेह कॉलरा खरूज नायटा रक्तदाब टायफॉइड कुष्टरोग जीवाणूंमुळे( Bacteria) होणारे रोग : रोगांचे नाव जीवाणू लक्षणे औषध क्षयरोग मायक्रोबॅक्टरियम ट्यूबरक्विलोसीस खोकला, ताप, थुंकितून रक्त येणे, वजन कमी होणे. स्ट्रेप्टोमायसीन,BCG लस. कुष्टरोग … Read more
आहारशास्त्र :
पोषकद्रव्ये : “सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी आणि सजीवांच्या चयापचय क्रियेत भाग घेणारे अन्नघटक म्हणजे पोषकद्रव्ये.” पोषकद्रव्यांचे वर्गीकरण : अ) कार्बनी पदार्थ : शरीरास मोठ्या प्रमाणात लागणारे. १) कर्बोदके (carbohyadrates) : २) प्रथिन (Proteins): ३) स्निग्ध पदार्थ / मेद ( Fats): ब) अकार्बनी पदार्थ : शरीरास कमी प्रमाणात लागणारी. १) क्षार/खनिजे (Minerals) : मानवी शरीराच्या वाढीसाठी … Read more