दिनेश टी. वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती -5 वर्षासाठी.
निवडणूक आयोग –
स्थापना : 25 जानेवारी 1950.
सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे.
सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार.
पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन.
पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी.
25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे.
भारतीय निवडणूक आयोग : लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका.
राज्य निवडणूक आयोग : राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका.
शक्तिपीठ महामार्ग :
नागपूर – गोवा(802 किलोमीटर).
महाराष्ट्रात : 700 किलोमीटर आहे.
जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.
6 पदरी महामार्ग.
सुरवात : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र
शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा
कृषी अर्थव्यवस्था 2023-2024 :
पिके व उत्पादन राज्य.
तांदूळ-तेलंगणा.
गहू-उत्तर प्रदेश.
मका-कर्नाटक.
भरडधान्य –राजस्थान.
तुर-कर्नाटक.
हरभरा-मध्य प्रदेश.
भुईमूग- गुजरात.
मोहरी-राजस्थान.
सोयाबीन-मध्यप्रदेश.
सूर्यफूल-कर्नाटक.
ऊस-उ.प्रदेश.
कापूस-गुजरात.
ताग- पश्चिम बंगाल.
खो खो वर्ल्ड कप 2025 :
आवृत्ती : पहिली.
ठिकाण : भारत.
पुरूष संघ –
विजेता : भारत. (कर्णधार : प्रतीक वायकर)..
उपविजेता : नेपाळ.
महिला संघ –
विजेता : भारत. (कर्णधार : प्रियंका इंगळे)
उपविजेता : नेपाळ.
युद्ध अभ्यास 2024-25:
Desert Cyclone : भारत ×UAE.
Exercise CYCLONE : भारत× इजिप्त.
खंजर युध्दाभ्यास : भारत × कझाकीस्थान.
सदा तानसीक : भारत × सौदी अरेबिया.
धर्मा गार्डियन : भारत × जपान.
समुद्र लक्ष्मण : भारत× मलेशिया.
TIGER TRIUMPH : भारत× अमेरिका.
डस्टलिक युध्दाभ्यास : भारत × उझबेकिस्थान.
शक्ती युध्दाभ्यास : भारत× फ्रान्स.
Nomadic Elephant 2024 : भारत×मंगोलिया.
वरूण युध्दाभ्यास : भारत × फ्रान्स.
उदारा शक्ती 2024 : भारत×मलेशिया.
मित्र शक्ती (10 वा) : भारत×श्रीलंका.
काकडू युध्दाभ्यास 2024 : ऑस्ट्रेलिया × बहुराष्ट्रीय.
युद्ध अभ्यास – भारत × अमेरिका.
इस्टर्न ब्रिज : भारत×ओमान.
अल नजाह 2024 : भारत × ओमान.
काझिंद 2024 – भारत × कझाकीस्थान.
नसीम अल बहर नौदल सराव 2024 – भारत×ओमान.
SIMBEX 2024 – भारत × सिंगापूर.
ऑस्ट्रेहिंद 2024 : भारत × ऑस्ट्रेलिया.
VINBAX- 2024 (5th) – भारत × व्हिएतनाम.
गरुड शक्ती (9th) – भारत × इंडोनेशिया.
अंतरिक्ष अभ्यास 2024 – पहिला अंतराळ संरक्षण सराव.
संयुक्त विमोचन 2024 – भारतीय लष्कर.
सी व्हिजिल-24 -भारतीय नौदल सर्वात मोठा तटीय संरक्षण सराव.
SAREX-24 बचाव अभ्यास – भारतीय तटरक्षक दल.
CINBAX युद्धाभ्यास – भारत × कंबोडिया लष्कर.
Harimau Shakti युद्धभ्यास 2024: भारत×मलेशिया.
SLINEX 2024 – श्रीलंका × भारत नौदल सराव.
डेव्हिल स्ट्राइक – भारतीय लष्कर, हवाई दल आणि विशेष दलांचा समावेश असलेला संयुक्त सराव.