पद – कनिष्ठ लेखापाल.
एकूण जागा – 59.
ऑनलाइन अर्ज – 24.01.2025 ते 23.02.2025.
प्रवेश पत्र – संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
ऑनलाइन परीक्षेचा दिनांक – याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील.
शैक्षणिक अर्हता –
सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी.
तांत्रिक अर्हता –
मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
किंवा
इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमयदिचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
वयोमर्यादा –
उमेदवाराचे वय 19 वर्षपिक्षा कमी नसावे, खुल्या वर्गातील व्यक्तीसाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय व्यक्तीसाठी ४३ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
दिव्यांग व अनाथ व्यक्तीसाठी वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत.
परीक्षा शुल्क –
अराखीव (खुला) प्रवर्ग १०००/-
राखीव प्रवर्ग ९००/-
माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
सविस्तर जाहिरात –

वेबसाईट – https://mahakosh.maharashtra.gov.in/
ऑनलाईन अर्ज –https://mahakosh.maharashtra.gov.in/