परीक्षा TCS घेणार आहे.
सर्व पदे सरळसेवेने भरणार आहेत.
अर्ज सुरूवात – 26 डिसेंबर 2024.
अर्ज शेवट – 15 जानेवारी 2025.
पदे –
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 36 जागा.
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 3 जागा.
नर्स परीचारीका (जी.एन.एम) – 52 जागा.
वृक्ष अधिकारी – 4 जागा.
स्थापत्य अभियांत्रीकी सहायक – 150 जागा.
एकूण जागा – 245 जागा.
वय – खुला 18 ते 38 (मागासवर्गीय 43).
परीक्षा स्वरूप – 100 प्रश्न, 200 गुण (वेळ 2 तास ).
परीक्षा फी – 1000 रुपये (मागासवर्गीय 900/-).
सविस्तर जाहिरात (pdf)- नागपूर महानगरपालिका भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, वेतन, आरक्षणा नुसार रिक्त जागा, अटी व शर्ती, फॉर्म भरण्याची पद्धत इत्यादी खालील pdf मध्ये सविस्तर दिले आहे. 👇डाऊनलोड करून वाचू शकता.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक -👇