१. मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा (नवीकरणीय ऊर्जा वगळून), विधी व न्याय, सामान्य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क.
२. उपमुख्यमंत्री : एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).
३. उपमुख्यमंत्री : अजित पवार – अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री.
४. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल.
५. राधाकृष्ण विखे-पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ).
६. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण.
७. चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज.
८. गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
९. गणेश नाईक – वने.
१०. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा आणि स्वच्छता.
११. दादाजी भुसे – शालेय शिक्षण.
१२. संजय राठोड – मृद व जलसंधारण.
१३. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण.
१४. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास व नाविन्यता, रोजगार, उद्योग व संशोधन.
१५. उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा.
१६. जयकुमार रावल – पणन आणि राजशिष्टाचार.
१७. पंकजा मुंडे – पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.
१८. अतुल सावे – बहुजन कल्याण, दुग्धव्यवसाय, अक्षय ऊर्जा.
१९. अशोक उईके – आदिवासी विकास.
२०. शंभूराज देसाई – पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.
२१. आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य.
२२. दत्तात्रय भरणे – क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि वक्फ.
२३. आदिती तटकरे – महिला व बालविकास.
२४. शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).
२५. माणिकराव कोकाटे – कृषी.
२६. जयकुमार गोरे – ग्रामविकास आणि पंचायत राज.
२७. नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य.
२८. संजय सावकारे – वस्रोद्योग.
२९. संजय शिरसाट – सामाजिक न्याय.
३०. प्रताप सरनाईक – परिवहन.
३१. भरतशेठ गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन, खार जमीन.
३२. मकरंद जाधव (पाटील) – मदत व पुनर्वसन.
३३. नितेश राणे – मत्स्यव्यवसाय, बंदरे.
३४. आकाश फुंडकर – कामगार.
३५. बाबासाहेब पाटील – सहकार.
३६. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण.
राज्यमंत्री :
१. आशिष जयस्वाल – अर्थ व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार.
२. माधुरी मिसाळ – नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व वक्फ.
३. पंकज भोयर – गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म.
४. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).
५. इंद्रनील नाईक – उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन, मृद व जलसंधारण.
६. योगेश कदम – गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.