केंद्र सरकारची विमा सखी योजना.

  • पुढील 3 वर्षांत, 2 लाख महिला विमा एजंट म्हणून नेमण्यात येणार आहेत.
  • वय – 18 ते 70 वर्षे.
  • शिक्षण – 10 वी उत्तीर्ण.
  • कोणासाठी – महिलांसाठी.
  •  मासिक अनुदान खालीलप्रमाणे –
  •  पाहिले वर्ष – 7000.
  •  दुसरे वर्ष –   6000.
  •  तिसरे वर्ष –  5000.

Leave a Comment