जिल्हा व पालकमंत्री 2025.

गडचिरोली

श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस (मा. मुख्यमंत्री).

ठाणे व मुंबई शहर –

श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे (मा. उप मुख्यमंत्री).

पुणे व बीड –

श्री. अजित आशाताई अनंतराव पवार (मा. उप मुख्यमंत्री).

नागपूर व अमरावती

श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे.

अहिल्यानगर

श्री. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील.

वाशिम

श्री. हसन सकिना मियालाल मुश्रीफ.

नाशिक

श्री. गिरीश गीता दत्तात्रय महाजन.

पालघर

श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक.

सांगली

श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील.

जळगांव

श्री. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील.

यवतमाळ

श्री. संजय प्रमिला दुलिचंद राठोड.

मुंबई उपनगर

ॲड. आशिष मिनल बाबाजी शेलार.

श्री. मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा (सह-पालकमंत्री).

रत्नागिरी

श्री. उदय स्वरुपा रविंद्र सामंत.

धुळे

श्री. जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल.

जालना

श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे.

नांदेड

श्री. अतुल लिलावती मोरेश्वर सावे.

चंद्रपूर

डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके.

सातारा

श्री. शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई.

रायगड

कु. आदिती वरदा सुनिल तटकरे.

लातूर

श्री. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले.

नंदुरबार

ॲड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे.

सोलापूर

श्री. जयकुमार कमल भगवानराव गोरे.

हिंगोली

श्री. नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ.

भंडारा

श्री. संजय सुशीला वामन सावकारे.

छ. संभाजीनगर

श्री. संजय शंकुतला पांडुरंग शिरसाट.

धाराशिव

श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक.

बुलढाणा

श्री. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील).

सिंधुदुर्ग

श्री. नितेश निलम नारायण राणे.

अकोला

श्री. आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर.

गोंदिया

श्री. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील.

कोल्हापूर

श्री. प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर.

श्रीमती माधुरी मीरा सतिश मिसाळ (सह-पालकमंत्री).

गडचिरोली

ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल (सह-पालकमंत्री).

वर्धा

डॉ. पंकज कांचन राजेश भोयर.

परभणी

श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर.

Leave a Comment