Skip to content- जन्म: 09 मार्च 1951 (मुंबई).
- मृत्यू – 15 डिसेंबर 2024 (सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, यू.एस.ए.)
- आजार : एडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस.
- 7 ग्रॅमी पुरस्कार नामांकन मिळाले आहेत, चार विजयांसह, 2024 मध्ये तीन.
- झाकीर हुसेन यांना मिलेलेले पुरस्कार –
- 1988 – पद्मश्री.
- 1990 – संगीत नाटक अकादमी पुरस्कार.
- 1990 – इंडो-अमेरिकन पुरस्काराने सन्मानित.
- 2002 – पद्मभूषण पुरस्कार.
- 2006 – कालिदास सन्मान.
- 2009 – ग्रॅमी पुरस्कार.
- 2012 – गुरु गंगाधर प्रधान जीवनगौरव पुरस्कार.
- 2018 – संगीत नाटक अकादमी फेलो.
- 2022 – मानद डॉक्टर ऑफ लॉ (मुंबई विद्यापीठ).
- 2023 – पद्मविभूषण पुरस्कार.
- 2024 – 3 ग्रॅमी पुरस्कार मिळाले, वेगवेगळ्या अलबम साठी.
- झाकीर हुसेन यांना 4 वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आणि 7 वेळा नामांकन मिळाले.