गुकेशने “विश्वविजेता वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 2024” चे विजेतेपद जिंकले.

  • 64 घरांचा सर्वात तरुण राजा.
  • 18 वा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला.
  • ठिकाण – सिंगापूर.
  • वय – 18 वर्षे.
  • गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा पराभव.
  • सर्वात तरुण विश्वविजेता ठरला.
  • 7.5-6.5 गुणांसह विजेतेपद पटकावले.
  • 13 लाख डॉलर्सचे बक्षीस मिळाले.
  • विश्वनाथन आनंद नंतर दुसरा भारतीय खेळाडू.
  • बुद्धिबळाचा विश्वविजेता बनणारा गुकेश हा भारताचा दुसरा खेळाडू, विश्वनाथन आनंद 2012 मध्ये बुद्धिबळ चॅम्पियन बनला होता.
  • गुकेशने वयाच्या 17 व्या वर्षी FIDE उमेदवार बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली.
  • त्यानंतर हे विजेतेपद पटकावणारा तो सर्वात तरुण खेळाडूही ठरला.
  • गुकेशचा जन्म : 7 मे 2006 रोजी चेन्नई येथे झाला.

Leave a Comment