Skip to content- ठिकाण : तालकटोरा स्टेडियम (नवी दिल्ली).
- दिनांक : 21, 22, 23 फेब्रुवारी 2025.
- 6 व्या महिला अध्यक्ष बनल्या.
- संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच राजधानी दिल्ली येथे आयोजन.
- नवी दिल्लीला हे दुसरे संम्मेलन.
- 1954 : लक्ष्मण शास्त्री जोशी अध्यक्ष (नवी दिल्ली).
- 70 वर्षानंतर संम्मेलन दिल्लीला होणार आहे.
- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाहक उज्ज्वला मेहेंदळे.
- 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.
- ठिकाण : अमळनेर.
- अध्यक्ष : रवींद्र शोभने.
- तारीख : 2 ते 4 फेब्रुवारी 2024.
- पहिले संम्मेलन : 1878 न्या. महादेव गोविंद रानडे (पुणे).
- आतापर्यंतच्या महिला अध्यक्षा : कुसुमावती देशपांड, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे.
- पहिल्या महिला अध्यक्ष : 1961 कुसुमावती देशपांडे.