कनिष्ठ लेखापाल – एकूण जागा 42.
अर्ज सुरवात – 18 जानेवारी 2025.
अर्ज शेवट – 16 फेब्रुवारी 2025.
परीक्षा फी – 1000 ₹ ( राखीव 900 ₹).
वय – 19 ते 38 वर्षे (मागासवर्गीय -43).
परीक्षेचे स्वरूप-
परीक्षा वेळ – 2 तास.
100 प्रश्न – 200 मार्क.
विषय – मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बुद्धिमत्ता (प्रत्येकी 25 प्रश्न ).
किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक.
शैक्षणिक पात्रता-
कोणतीही पदवी.
मराठी टंकलेखन -किमान 30 शब्द / मिनिट.
” किंवा “
इंग्रजी टंकलेखन – किमान 40 शब्द / मिनिट.
(दोन्ही पैकी एक)
” किंवा “
संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे.
अर्ज करणे लिंक-https://mahakosh.maharashtra.gov.in/
सविस्तर जाहिरात – pdf –