आरोग्यशास्त्र :

मानवी रोग : शारीरिक किंवा मानसिदृष्ट्या बिघाड होणे , म्हणजे रोग होय. रोगांचे वर्गीकरण : संसर्गजन्य असंसर्गजन्य साथीचे संपर्कजन्य क्षयरोग कर्करोग हगवण गजकर्ण अमांश मधुमेह कॉलरा खरूज नायटा रक्तदाब टायफॉइड कुष्टरोग जीवाणूंमुळे( Bacteria) होणारे रोग : रोगांचे नाव जीवाणू लक्षणे औषध क्षयरोग मायक्रोबॅक्टरियम ट्यूबरक्विलोसीस खोकला, ताप, थुंकितून रक्त येणे, वजन कमी होणे. स्ट्रेप्टोमायसीन,BCG लस. कुष्टरोग … Read more