भारतीय बँका :
भारतातील पहिली बँक – बँक ऑफ हिंदुस्तान.
भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक – अवध कमर्शिअल.
पहिली पूर्ण भारतीय बँक – पंजाब नॅशनल बँक.
भारतातील सर्वात मोठी बँक – SBI.
भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक – ICICI Bank.
भारतातील सर्वात मोठा समुह – राष्ट्रीयीकृत बँकांचा समूह.
जगातील सर्वात मोठी बँक – बँक ऑफ चायना.
भारतात सर्वाधिक परकीय शाखा असणारी बँक – स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक, यु. के.
परदेशात सर्वाधिक शाखा भारतीय बँक – SBI.
सर्वाधिक देशांमध्ये कार्यरत भारतीय बँक – SBI.
भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी पहिली बँक – बेंगाल बँक.
भारतात पहिली बचत बँक सुरू करणारी बँक – प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल.
इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक – ICICI Bank.
क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक – Central Bank
ए. टी. एम. सुरू करणारी पहिली बँक – HSBC.
म्युच्युअल फंड सुरू करणारी पहिली बँक – SBI.
सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक – अलाहाबाद बँक.
एआय (AI) तंत्रज्ञान धोरण ठरवणारं महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य ठरलं.
माहिती तंत्रज्ञान मंत्री – आशिष शेलार .
विविध AI –
AI इंद्रजाल : जगातील पहिली AI संचलित अँटी ड्रोन सिस्टिम भारताने बनवली.
भारतातील पाहिली AI शाळा – तिरुअनंतपुरम (शंतिगिरी विद्याभवन).
“JUST ASK ” AI : मध्यप्रदेश सरकारने सुरू केलं.
LISA : ओडीसा ची AI आधारित न्यूज़ एंकर.
एलोन मस्क यांनी AI आधारित स्टार्टअप “xAI” सुरू केलं
Tele Manas चैटबोट : जम्मू काश्मीर.
केन्झा लायली : AI मिस 2024.
Google AI Chatbot – BARD.
Russia – Gigachat.
Open AI – Chat GPT.
Infosys – टोपाज.
भारताची पहली AI टीचर – Iris.
भारताची पहली AI city : लखनौ.
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाने जंगलातील आग शोधण्यासाठी AI प्रणालीचा वापर.
देशातील पहिला AI आणि रोबोटिक टेक्नोलॉजी पार्क : बेंगलुरु.
ग्लोबल इंडिया AI समिट : 2024 नवी दिल्ली.
ICICI लोम्बार्डने AI-शक्तीवर चालणारी आरोग्य विमा योजना ‘एलिव्हेट‘ लाँच केली.
केरळमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) समाविष्ट आहे.
DD किसान AI अँकर : कृषी आणि भूमी.
AICTE ने 2025 हे ‘AI वर्ष’ म्हणून घोषित केले (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE).
WHO चा पहिला AI आधारित आरोग्य सल्लागार – SAARAH.
भारताची पहिली AI फिल्म – IRAH.
भारतातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनिअर – Ai देविका.
iMPEL AI – मायक्रोसॉफ्ट
Rufus AI – अमेझॉन शॉपिंग सल्लागार.