भारतातील बँका आणि विविध Al प्रणाली.

भारतीय बँका :

भारतातील पहिली बँक – बँक ऑफ हिंदुस्तान.

भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक – अवध कमर्शिअल.

पहिली पूर्ण भारतीय बँक – पंजाब नॅशनल बँक.

भारतातील सर्वात मोठी बँक – SBI.

भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक – ICICI Bank.

भारतातील सर्वात मोठा समुह – राष्ट्रीयीकृत बँकांचा समूह.

जगातील सर्वात मोठी बँक – बँक ऑफ चायना.

भारतात सर्वाधिक परकीय शाखा असणारी बँक – स्टॅन्डर्ड  चार्टर्ड बँक, यु. के.

परदेशात सर्वाधिक शाखा भारतीय बँक – SBI.

सर्वाधिक देशांमध्ये कार्यरत भारतीय बँक – SBI.

भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी पहिली बँक – बेंगाल बँक.

भारतात पहिली बचत बँक सुरू करणारी बँक – प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल.

इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक – ICICI Bank.

क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक – Central Bank

ए. टी. एम. सुरू करणारी पहिली बँक – HSBC.

म्युच्युअल फंड सुरू करणारी पहिली बँक – SBI.

सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक – अलाहाबाद बँक.

एआय (AI) तंत्रज्ञान धोरण ठरवणारं महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य ठरलं.

माहिती तंत्रज्ञान मंत्री – आशिष शेलार .

विविध AI – 

AI इंद्रजाल : जगातील पहिली AI संचलित अँटी ड्रोन सिस्टिम भारताने बनवली.

भारतातील पाहिली AI शाळा – तिरुअनंतपुरम (शंतिगिरी विद्याभवन).

JUST ASK ” AI : मध्यप्रदेश सरकारने सुरू केलं.

LISA : ओडीसा ची AI आधारित न्यूज़ एंकर.

एलोन मस्क यांनी AI आधारित स्टार्टअप “xAI” सुरू केलं

Tele Manas चैटबोट : जम्मू काश्मीर.

केन्झा लायली :  AI  मिस 2024.

Google AI Chatbot – BARD.

Russia – Gigachat.

Open AI – Chat GPT.

Infosys – टोपाज.

भारताची पहली AI टीचर – Iris.

भारताची पहली AI city : लखनौ.

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाने जंगलातील आग शोधण्यासाठी  AI प्रणालीचा वापर.

देशातील पहिला AI आणि रोबोटिक टेक्नोलॉजी पार्क : बेंगलुरु.

ग्लोबल इंडिया AI समिट : 2024 नवी दिल्ली.

ICICI लोम्बार्डने AI-शक्तीवर चालणारी आरोग्य विमा योजना ‘एलिव्हेट‘ लाँच केली.

केरळमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) समाविष्ट आहे.

DD किसान AI अँकर : कृषी आणि भूमी.

AICTE ने 2025 हे ‘AI वर्ष’ म्हणून घोषित केले (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE).

WHO चा पहिला AI आधारित आरोग्य सल्लागार – SAARAH.

भारताची पहिली AI फिल्म – IRAH.

भारतातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनिअर – Ai देविका.

iMPEL AI – मायक्रोसॉफ्ट

Rufus AI – अमेझॉन शॉपिंग सल्लागार.

Leave a Comment