छत्रपती संभाजीनगर : लेखा व कोषागार भरती 2025 –

कनिष्ठ लेखापाल – एकूण जागा 42.

अर्ज सुरवात – 18 जानेवारी 2025.

अर्ज शेवट  – 16 फेब्रुवारी 2025.

परीक्षा फी – 1000 ₹ ( राखीव 900 ₹).

वय – 19 ते 38 वर्षे  (मागासवर्गीय -43).

परीक्षेचे स्वरूप-

परीक्षा वेळ – 2 तास.

100 प्रश्न – 200 मार्क.

विषयमराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बुद्धिमत्ता (प्रत्येकी 25 प्रश्न ).

किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक.

शैक्षणिक पात्रता-

कोणतीही पदवी.

मराठी टंकलेखन -किमान 30 शब्द / मिनिट.

” किंवा “

इंग्रजी टंकलेखन – किमान 40 शब्द / मिनिट.

(दोन्ही पैकी एक)

” किंवा “

संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे.

अर्ज करणे लिंक-https://mahakosh.maharashtra.gov.in/

सविस्तर जाहिरात – pdf

Leave a Comment