• सामाजिक न्याय विभाग.
• नगरपरिषद / नगरपंचायत गट ‘क’ व गट ‘ड’.
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.
• नाशिक महानगरपालिका.
• अहमदनगर महानगरपालिका.
• ठाणे महानगरपालिका.
• कल्याण-डोंबिवली महानगरपालिका.
• चार कृषि विद्यापीठ जाहिरात.
• महाबीज महामंडळ.
• महाराष्ट्र वखार महामंडळ.
वरील विभागाच्या जाहिराती लवकरच प्रसिद्ध होतील, तरी जास्तीत जास्त अभ्यास करून परीक्षेसाठी तयार राहावे. नंतर अस होऊ नये की, परीक्षा जवळ आली, आणि तयारी झाली नाही. तयारी सुरू असेल तर उत्तमच पण जर नसेल तर आजच तयारी सुरू करा.