भारताचे माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन.

  • भारताचे 14 वे पंतप्रधान.
  • पंतप्रधान कार्यकाळ 22 मे 2004 – 26 मे 2014.
  • 2 वेळा भारताचे पंतप्रधान – 2004 आणि 2009.
  • भारताचे पहिले शीख पंतप्रधान.
  • जन्म – 26 सप्टेंबर 1932 (पंजाब – सध्या पाकिस्तानमध्ये).
  • निधन – 26 डिसेंबर 2024 (वय 92) नवी दिल्ली.
  • भारतीय रिझर्व्ह बँकेचे 15 वे गव्हर्नर (1982 ते 85).
  • 1954 – पंजाब विश्वविद्यालयात मास्टर डिग्री पूर्ण.
  • 1957 ते 1959 या काळात पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याते होते.
  • 1957 – केम्ब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्र पदवी.
  • 1962 – ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांच्या डीफिल (डॉक्टरेट) केले.
  • 1966-1969 दरम्यान संयुक्त राष्ट्रांसाठी काम केले.
  • 1969 ते 1971 पर्यंत, सिंग हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते .
  • 1972 ते 1976 – भारत सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार.
  • 1980-1982 मध्ये ते नियोजन आयोगात होते.
  • 1982 – RBI गव्हर्नर म्हणून नियुक्ती (1982 ते 85).
  • 1985 ते 1987 पर्यंत नियोजन आयोगाचे (भारत)उपाध्यक्ष.
  • 1987 ते 1990 या काळात विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष.
  • 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्स ट्रायपोस पूर्ण केले.
  • पंजाब विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केले.
  • 1991 मध्ये ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले.
  • 1991 ते 1996 – 22 वे केंद्रीय अर्थमंत्री (पी. वी. नरसिंहराव पंतप्रधान).
  • 1991 ते 2019 – राजसभा सदस्य (आसाम राज्य).
  • 1991 च्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार.
  • 24 जुलै 1991 रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला. नरसिंह राव यांच्यासोबत आर्थिक उदारीकरणाच्या युगाची सुरुवात केली.
  • 1993 मध्ये व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
  • ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी.
  • मनमोहन सिंग कधीच लोकसभेचे सदस्य नव्हते.
  • शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या विदर्भातील जिल्ह्यांसाठी 3750 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा.
  • ‘इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ ड्रिव्हन ग्रोथ’ हे पुस्तकही लिहिले.
  • 2019 ते 2024 राज्यसभा सदस्य (राज्यस्थान राज्य).
  • 1987 – पद्मविभूषण पुरस्कार.
  • 1995 – भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार.
  • 1993 आणि 1994 चा आशिया मनी पुरस्कार.
  • 1996 केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून ॲडम स्मिथ पारितोषिक.
  • 2002 मध्ये भारतीय संसदीय गटाकडून उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला.
  • 2010 – ऑर्डर ऑफ किंग अब्दुलाझीझ (सौदी अरेबिया चा दुसरा सर्वोच्च पुरस्कार).
  • 2005 – नरेगा योजना.
  • 2005 – माहितीचा अधिकार.
  • 2013 – भूमी अधिग्रहण कायदा.
  • 2013 – राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद.

पंतप्रधान व त्यांची वैशिष्टे –

  • सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान – जवाहरलाल नेहरू (16 वर्षे).
  • पहिले काळजीवाहू पंतप्रधान – गुलझारीलाल नंदा.
  • पहिल्या महिला पंतप्रधान – इंधिरा गांधी.
  • सर्वात जास्त वय आसलेले पंतप्रधान – मोरारजी देसाई.
  • राजीनामा देणारे पाहिले पंतप्रधान – मोरारजी देसाई.
  • सर्वात कमी वय/तरुण असलेले पंतप्रधान – राजीव गांधी.
  • कधीही संसदेला सामोरे न गेलेले पंतप्रधान – चौधरी चरणसिंग (पाठिंबा काढला इंदिरा नेहरूंनी).
  • सर्वात कमी काळ राहिलेले पंतप्रधान – अटलबिहारी वाजपेयी.
  • तिसऱ्यांदा शपथ घेणारे गैर काँग्रेसचे नेते – नरेंद्र मोदी.

Leave a Comment