केंद्र सरकारची विमा सखी योजना. December 16, 2024 by amolgudle98@gmail.comपुढील 3 वर्षांत, 2 लाख महिला विमा एजंट म्हणून नेमण्यात येणार आहेत.वय – 18 ते 70 वर्षे.शिक्षण – 10 वी उत्तीर्ण.कोणासाठी – महिलांसाठी. मासिक अनुदान खालीलप्रमाणे – पाहिले वर्ष – 7000. दुसरे वर्ष – 6000. तिसरे वर्ष – 5000.