महत्त्वाचे दिवस :

  • बालिका दिन – 3 जानेवारी (सावित्रीबाई फुले जयंती).
  • पत्रकार दिन – 6 जानेवारी (बाळशास्त्री जांभेकर जयंती).
  • राज्य क्रीडा दिन – 15 जानेवारी (खाशाबा जाधव जन्मदिवस).
  • सिंचन दिन – 26 फेब्रुवारी (शंकराव चव्हाण स्मृती).
  • महाराष्ट्र राजभाषा दिन – 27 फेब्रुवारी (कुसुमाग्रज जयंती).
  • उद्योग दिन महाराष्ट्र – 10 मार्च (लक्ष्मण किर्लोस्कर स्मृतीदिन).
  • समता दिन – 12 मार्च (यशवंतराव चव्हाण जन्मदिन).
  • शिक्षक हक्क दिन -11 एप्रिल (जोतिबा फुले जयंती).
  • ज्ञान दिन -14 एप्रिल (डॉ. बाबासाहेब जन्मदिवस).
  • सामाजिक न्याय दिन – 26 जून (शाहू महाराज जयंती).
  • कृषि दिन – 1 जुलै (वसंतराव नाईक जयंती).
  • श्रमप्रतिष्ठा दिन – 22 सप्टेंबर (कर्मवीर भाऊराव जयंती).
  • रंगभूमी दिन – 5 नोव्हेंबर (विष्णुदास भावे जयंती).
  • विद्यार्थी दिन – 7 नोव्हेंबर (डॉ बाबासाहेबांच्या स्मरणार्थ).
  • शेतकरी दिन – 23 डिसेंबर (चौधरी चरण सिह जयंती).
  • सुशासन दिन – 25 डिसेंबर (अटल बिहारी वाजपेयी जयंती).

Leave a Comment