नवीन नियुक्त्या 2024:

  • संजय मल्होत्रा – RBI गव्हर्नर (26 वे).
  • संजय मूर्ती – भारताचे CAG.
  • संजीव खन्ना – सरन्यायाधीश (51 वे).
  • राजेश कुमार सिंह – संरक्षण सचिव.
  • हर्षवर्धन अग्रवाल – FICCI अध्यक्ष.
  • प्रभाकर राघवन – गुगल चे मुख्य तंत्रज्ञ.
  • सोनू सूद – थायलंड पर्यटन ब्रँड अबॅसिडर.
  • विजया रहाटकर – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष.
  • रश्मी शुक्ला – महाराष्ट्र पोलीस महासंचालक.
  • मासातो कांड – आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष.
  • वाल्देसी उर्व्विझा – इंटरपोल चे नवीन सरचिटणीस.
  •  प्रीती लोबाना – Google च्या भारतातील प्रमुख.

Leave a Comment